• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

आमदारकी गेल्यावर गरीबी आली का? ‘पंचायत’मधील अभिनेत्याचा रस्त्यावर भाजी खरेदी करतानाचा फोटो व्हायरल

June 22, 2026 by admin Leave a Comment

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’ च्या चारही सीझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी आमदार चंद्रकिशोर सिंह यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज झा सध्या एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत […]

Filed Under: entertainment

UAE-India : इराणचा मुकाबला करण्यासाठी UAE भारताकडून विकत घेणार ही दोन खास शस्त्र

June 22, 2026 by admin Leave a Comment

भारत संयुक्त अरब अमीरातला दोन खास शस्त्रांची निर्यात करु शकतो. त्या संदर्भात भारत आणि UAE मध्ये प्राथमिक स्तरावरची चर्चा सुरु आहे. आखाती युद्धात इराणने यूएईवर बरेच हल्ले केले. त्यामुळे सयुक्त अरब अमीरात भारताकडून दोन खास शस्त्र विकत घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अलीकडच्या काळात भारत आणि यूएईमधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. यूएई भारताकडून जी […]

Filed Under: india

Kitchen Vastu Tips : किचनमधील ‘या’ 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी

June 22, 2026 by admin Leave a Comment

Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. स्वयंपाकघर (Kitchen) घराचा महत्त्वाचा भाग आहे. याच कारणामुळे पंचभूतांवर आधारित वास्तूमध्ये स्वयंपाकघराबाबत विशेष नियम बनवण्यात आले आहेत. स्वयंपाकघर हे घराचा सर्वात पवित्र आणि शुभ भाग मानलं जातं. कारण त्यावर […]

Filed Under: lifestyle

W,W,W,W,W,W,W, मानव सुथारचा County Championship स्पर्धेत कारनामा, एकट्याने 7 जणांना गुंडाळलं

June 22, 2026 by admin Leave a Comment

फिरकीपटू मानव सुथार याने अफगाणिस्तान विरूद्ध एकमेव कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर आता टीम इंडियाच्या या युवा फिरकीपटूने काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत धमाका केलाय. (Photo Credit :PTI) मानवने समरसेट विरुद्ध पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 7 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI) मानवने याआधी यॉर्कशायर विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. मानवने बॉलिंगसह […]

Filed Under: india

Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?

June 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघ झकास सुरुवातीनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने रविवारी 21 जून रोजी भारताचा विजयरथ रोखून एकूण दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या हातून तृणमूल निसटला; बंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, अध्यक्षपदावरून हटवलं, नव्या अध्यक्षाची घोषणा

June 22, 2026 by admin Leave a Comment

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृखालील बंडखोर आमदाराच्या गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे. तर अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. बंडखोर आमदाराच्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
  • वडेट्टीवार यांनी माफी मागितली! म्हणाले सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतू नव्हता
  • Neha Kakkar : यांचं तर ब्रेकअप झालं होतं ना..? नेहा कक्कर-सोनू पुन्हा एकत्र येताच नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
  • LPG Cylinder: सरकारने उचललं मोठं पाऊल, लोकांचे होणार आणखी हाल, आता LPG सिलिंडर…
  • Todays Gold Rate: रक्षाबंधनाच्या अगोदरच सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमच्या चेनसाठी लागणार फक्त… वाचा आजचा भाव काय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in