• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

June 22, 2026 by admin Leave a Comment

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. गुरू दिवेकरच्या बहिणीचं निधन झालं आहे. जुईली असं त्याच्या बहिणीचं नाव असून तिच्यासोबतच्या आठवणी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात […]

Filed Under: entertainment

विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार

June 22, 2026 by admin Leave a Comment

वाराणसीतील हरिश्चंद्र पीजी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर नीट पुर्नपरीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी देशभरातून तब्बल 22 लाख विद्यार्थी परिक्षेला बसले होते. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही, परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणीदरम्यान एक उमेदवार आपल्याला अंतर्वस्त्रांत सिम कार्ड लपवलेले होते आणि मागील वर्षीचा नीटचा पेपरही आढळला. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी […]

Filed Under: india

Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर

June 22, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो. सूर्य देवतेला तेज आणि गतीच प्रतिक मानलं जातं. जो व्यक्ती दररोज सूर्य देवतेची उपासना करतो, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही, तसेच त्याच्यावर येणारी सर्व प्रकारची संकटं आधीच नष्ट होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं […]

Filed Under: lifestyle

सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…

June 22, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खसागी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सोनाक्षी तिच्या काही खासगी फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता […]

Filed Under: india

IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्येही क्लिन स्वीप केलं. भारताने अफगाणिस्तानला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland 2026) जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. […]

Filed Under: cricket

ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यासह वनडे सीरिजमध्ये पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. तर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता एकदिवसीय मालिकेने होणार आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रविवारी 21 जून रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेतून भारतीय संघात अनुभवी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण… विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?
  • IND vs SL Test: भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम; काय ते जाणून घ्या
  • मुदतवाढ मिळाली तरी अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल; मंत्री प्रताप सरनाईकांनी ठणवाकवलं
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपके यांच्या CJP ने निवडणूक लढवली तर किती मतदान होणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती
  • काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in