साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम 3' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या सातव्या दिवसाची कमाई पाहून हे सहज स्पष्ट होत आहे. बुधवारी 'दृश्यम 3'च्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण झाला. मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'ने या संपूर्ण आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व कायम […]
Archives for May 2026
या एका गोळीमुळे ट्रम्प यांच्या जीवाला धोका, हेल्थ रिपोर्टमध्ये हादरवून टाकणारी नोंद, डॉक्टरांच्या सल्ल्याने चिंता वाढली!
Donald Trump Health Report : सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष हेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. त्यांच्या एका इशाऱ्याने इराणचे युद्ध संपुष्टात येऊ शकते. युद्ध संपुष्टात आले तर जगभरात निर्माण झालेली इंधन टंचाई लगेच संपू शकते. भारतात पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचा भाव स्थिरावू शकतो. दरम्यान, हेच डोनाल्ड […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक! असं का म्हणाला आर अश्विन? जाणून घ्या लॉजिक
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात चर्चेत नाव कोणाचं असेल तर ते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं.. या खेळाडूने स्पर्धेत नवा पायंडा पाडला आहे. तसेच अनेक विक्रम धडाधड मोडत सुटला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल परवापर्यंत वैभवच्या फलंदाजीबाबत बोटं मोडणारेही आता त्याची स्तुती करताना दिसत आहेत. कारण वैभवची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे. […]
RBI चा धक्कादायक रिपोर्ट: देशात बनावट नोटांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
देशात बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच 2000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, बाजारात सध्या 500 रुपयांच्या खोट्या नोटा मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी रोख व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटांचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे. आरबीआयच्या ताज्या […]
Pooja Bhatt : बॉबी देओलसोबतचे माझे प्रेमसंबंध म्हणजे तो माझ्या आयुष्यातील…पूजा भट्टने स्पष्टपणे सगळं मनातलं सांगितलं
लग्नाआधी बॉबी देओल एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होता, तिचं नाव पूजा भट्ट. तिचं पूजा भट्ट जी आज अभिनेत्री-निर्माती म्हणून ओळखली जाते. विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने बॉबी देओल सोबतच्या रिलेशनशिपच्या आठवणी जागवल्या. बॉबी सोबतची रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी ती आयुष्यातील जादुई वेळ होती. पूजा भट्टने दोघांचे मार्ग का वेगळे झाले? त्या बद्दलही सांगितलं. डॅडी चित्रपटातून डेब्यु […]
LPG gas cylinder : एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठी बातमी, अधिकाऱ्यांनी थेट सांगितले..
इराण आणि अमेरिका युद्धात जगाची चिंता वाढली आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. पूर्ण पुरवठा साखळीच विस्कळीत झाली. 60 दिवसांपेक्षा जास्त काळापासून होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जगावर ऊर्जेचे संकट आहे. महागाई वाढत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. व्यावसायिक एलपीजी […]