• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर ताबा; आठवडाभरात छापल्या इतक्या नोटा

May 31, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम 3' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या सातव्या दिवसाची कमाई पाहून हे सहज स्पष्ट होत आहे. बुधवारी 'दृश्यम 3'च्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण झाला.

मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'ने या संपूर्ण आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पहिल्या वीकेंडलाच कमाईचा 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर या चित्रपटाने पुढील तीन दिवसांत 20 कोटींहून अधिक कमाई केली. सातव्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकल्यास 'दृश्यम 3'ने बुधवारी 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'दृश्यम 3'ची आतापर्यंतची एकूण कमाई 73 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मल्याळम भाषेतील 'दृश्यम 3'च्या यशानंतर अजय देवगणच्या 'दृश्यम 3' हा हिंदी रिमेकसुद्धा हिट होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढली आहे. अजयच्या 'दृश्यम 2'ने बॉक्स ऑफिसवर 230 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

'दृश्यम 3' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी 11.05 कोटी रुपये तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी रुपये चौथ्या दिवशी 13.85 कोटी रुपये पाचव्या दिवशी 7.70 कोटी रुपये सहाव्या दिवशी 6.50 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 6 कोटी रुपये कमावले आहेत.

'दृश्यम 3' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 11.05 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 13.85 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 7.70 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 6.50 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 6 कोटी रुपये कमावले आहेत.

'दृश्यम 3' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट येत्या वीकेंडपर्यंत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साऊथपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या फ्रँचाइजीने धुमाकूळ घातला आहे. 2013 मध्ये सर्वांत आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'दृश्यम 3' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट येत्या वीकेंडपर्यंत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साऊथपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या फ्रँचाइजीने धुमाकूळ घातला आहे. 2013 मध्ये सर्वांत आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..
  • Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
  • Horoscope Today 23rd June 2026 : धनलाभ, करिअरमधलं यश आणि प्रेमातील मोठे संकेत; आज तुमची रास काय सांगते?
  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in