• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pooja Bhatt : बॉबी देओलसोबतचे माझे प्रेमसंबंध म्हणजे तो माझ्या आयुष्यातील…पूजा भट्टने स्पष्टपणे सगळं मनातलं सांगितलं

May 31, 2026 by admin Leave a Comment


लग्नाआधी बॉबी देओल एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होता, तिचं नाव पूजा भट्ट. तिचं पूजा भट्ट जी आज अभिनेत्री-निर्माती म्हणून ओळखली जाते. विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने बॉबी देओल सोबतच्या रिलेशनशिपच्या आठवणी जागवल्या.

बॉबी सोबतची रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी ती आयुष्यातील जादुई वेळ होती.  पूजा भट्टने दोघांचे मार्ग का वेगळे झाले? त्या बद्दलही सांगितलं.  डॅडी चित्रपटातून डेब्यु केल्यानंतर तू महेश भट्ट यांचा आशिकी चित्रपट का नाकारला? याबद्दलही पूजा भट्टने सांगितलं.

बॉबी सोबतची रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी ती आयुष्यातील जादुई वेळ होती. पूजा भट्टने दोघांचे मार्ग का वेगळे झाले? त्या बद्दलही सांगितलं. डॅडी चित्रपटातून डेब्यु केल्यानंतर तू महेश भट्ट यांचा आशिकी चित्रपट का नाकारला? याबद्दलही पूजा भट्टने सांगितलं.

अभिनयात करिअर करण्याबद्दल मी फार गंभीर नव्हते. कारण त्यावेळचा माझा प्रियकर चित्रपट क्षेत्रातील करिअरसाठी सपोर्टिंव नव्हता. तू बॉबी देओल बद्दल बोलतेस का? त्यावर तिने बॉबीशी भेट खूप नंतर झाली असं उत्तर दिलं.

अभिनयात करिअर करण्याबद्दल मी फार गंभीर नव्हते. कारण त्यावेळचा माझा प्रियकर चित्रपट क्षेत्रातील करिअरसाठी सपोर्टिंव नव्हता. तू बॉबी देओल बद्दल बोलतेस का? त्यावर तिने बॉबीशी भेट खूप नंतर झाली असं उत्तर दिलं.

बॉबी देओलसोबत प्रेम संबंधांची पूजा भट्टने कबुली दिली. त्याच्या प्रेमात न पडण्यासारखं काही नव्हतं? तो माझ्या आयुष्यातील जादुई काळ होता. तो खरच जादुई माणूस होता. पण आज इथे बसून आमची रिलेशनशिप का तुटली? या बद्दल बोलणं योग्य होणार नाही असं पूजा भट्ट म्हणाली.

बॉबी देओलसोबत प्रेम संबंधांची पूजा भट्टने कबुली दिली. त्याच्या प्रेमात न पडण्यासारखं काही नव्हतं? तो माझ्या आयुष्यातील जादुई काळ होता. तो खरच जादुई माणूस होता. पण आज इथे बसून आमची रिलेशनशिप का तुटली? या बद्दल बोलणं योग्य होणार नाही” असं पूजा भट्ट म्हणाली.

जे होतं ते होतं. आम्ही नाकारलेलं नाही. आज तो विवाहित आहे. दोन मोठ्या मुलांचा पिता आहे. त्याच्या करिअरला नवी दिशा मिळालीय. त्याची प्रगती झालीय त्या आनंदात तो आहे. एनिमल मधली त्याची भूमिका मला खूप आवडली. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे असं पूजा भट्ट म्हणाली.

जे होतं ते होतं. आम्ही नाकारलेलं नाही. आज तो विवाहित आहे. दोन मोठ्या मुलांचा पिता आहे. त्याच्या करिअरला नवी दिशा मिळालीय. त्याची प्रगती झालीय त्या आनंदात तो आहे. एनिमल मधली त्याची भूमिका मला खूप आवडली. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे” असं पूजा भट्ट म्हणाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ
  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in