आयपीएल 2026 खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक खेळीमुळे दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. लहान आहे असं समजणाऱ्यांना त्याने आपल्या फलंदाजीने बरोबर इंगा दाखवला.. पण दुर्दैवाने राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली. पण त्या खेळीवर शुबमन गिलचं शतक भारी […]
Archives for May 2026
सरसकट मराठा आरक्षणाला माझा विरोध, जरांगे यांचे उपोषण सुरू असतानाच नारायण राणेंची मोठी भूमिका; म्हणाले सरकारने परवानगी…
Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली असून ते भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या उपोषणावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपोषण करण्यास परवानगी द्यायला नको होती मनोज […]
CM Vijay : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शंका घेणाऱ्या अभिनेत्याला विजय यांच्या मंत्र्यांने खूप सुंदर उत्तर दिलं
तामिळनाडूचे चित्रपट तंत्रज्ञान आणि सिनेमॅटोग्राफ कायदा मंत्री राजमोहन अरुमुगम शुक्रवारी रोमिओ पिक्चर्सच्या पुढच्या चित्रपटाच्या लॉन्चसाठी उपस्थित होते. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायगन’ चित्रपटाचं स्टेटस काय आहे, त्याची माहिती दिली. विशालने केलेल्या टीकेवर सुद्धा ते बोलले. राजमोहन अरुमुगम यांना चित्रपट मंत्री करण्याच्या विजय यांच्या निर्णयावर अभिनेते विशाल यांनी टीका केली होती. […]
मुंबई उडवण्याचा कट! 9 जणांना अटक; मोठ्या दहशतवादी हल्ल्याआधीच…दिल्लीतून मोठी माहिती समोर!
Delhi Police Arrested 9 Terrorist : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जाणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आल आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर […]
जरांगेंचं उपोषण कधी सुटणार? गिरीश महाजन यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले, उद्या किंवा…
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या […]
RCB vs GT: आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात आरसीबी असेच पोहोचले नाहीत, असा आहे 5 वर्षांचा रेकॉर्ड
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्ग बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आणि 18 गुणांची कमाई केली होती. […]