• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

नीट पेपरफुटीनंतर आता आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, ऐनवेळी तब्बल दोन तास…सर्वत्र संताप!

May 30, 2026 by admin Leave a Comment

CUET UG 2026 : संपूर्ण देसभरात सध्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण चर्चेत आहे. या नीटच्या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र असल्याने या प्रकरणाची राज्यातही चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रात अनेकांना अटक करणय्ता आली आहे. दुसरीकडे ही परीक्षा आयोजित करणाऱ्या सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए या संस्थेवरही राज्यभरातून संताप व्यक्त केली जात आहे. नीटचा पेपर फुटेपर्यंत […]

Filed Under: india

IPL 2026 Final, RCB vs GT: अंतिम सामन्यात अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल?

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या स्पर्धेत आपली पकड कायम ठेवली. तर गुजरात टायटन्ससाठी सुरूवात काही चांगली झाली नाही, पण उत्तरार्धात चांगली कामगिरी केली. आता दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही […]

Filed Under: india

‘त्याला क्रिकेट शिवाय…’, वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात…

May 30, 2026 by admin Leave a Comment

Kapil Dev Warning on Vaibhav Sooryavanshi: राजस्थॉन रॉयल्सचे तरुण, तडफदार आणि धमाकेदार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने व्हाईट बॉल फॉर्म्याटमध्ये कमाल कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पण अनेक दिग्गजांनी या डावखुऱ्या फलंदाजाविषयी चिंता व्यक्त केली आहे. तो रेड बॉल फॉर्म्याटमध्ये तितकीशी कमाल दाखवेल की नाही हा […]

Filed Under: cricket

संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच… दोन भावांमध्येच जुंपली

May 30, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्ख्या लहान भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू […]

Filed Under: Latest News

39 वर्षांची ही अभिनेत्री एका भागासाठी घेते 2 कोटी 84 लाख रुपये! अभिनेत्रीने सांगितलं सत्य

May 30, 2026 by admin Leave a Comment

Game of Thrones : हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी मालिकांपैकी एक असलेल्या Game of Thrones या मालिकेतील कलाकारांच्या मानधनाबाबत अनेक वर्षांपासून विविध चर्चा सुरू आहेत. विशेषतः मालिकेतील प्रमुख कलाकारांना प्रत्येक भागासाठी लाखो डॉलर्स मानधन मिळत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत होत्या. मात्र आता या चर्चांवर मालिकेतील ‘मदर ऑफ ड्रॅगन्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमिलिया क्लार्कने स्वतःच […]

Filed Under: entertainment

कोरोनापेक्षा इबोला अत्यंत धोकादायक, 900 पैकी 223 जणांचा मृत्यू, तब्बल..

May 30, 2026 by admin Leave a Comment

कोरोनानंतर जगावर पुन्हा एकदा मोठे संकट आहे. आणखी एक घातक विषाणू पसरला आहे. ज्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इबोला विषाणू आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. भारतातही या विषाणूचा एक रूग्ण आढळला. ही महिला युगांडाहून बंगलोरमध्ये दाखल झाली. तिच्यात इबोला विषाणूचे लक्षणे होती. जागतिक आरोग्य […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..
  • BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
  • वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले
  • Gold Rate Today : सोन्याने आज कहरच केला ! 10 ग्रॅमची किंमत आता.. जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर!
  • एकेकाळी दीपिका पादुकोणसाठी दरवाजा खोलायची माजी मुख्यमंत्र्यांची नात, आज आलिया भट्टला देतेय टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in