• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद

April 27, 2026 by admin Leave a Comment

या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठा वाद झाला होता. 2026 मधला हा सर्वांत वादग्रस्त चित्रपट ठरला. या चित्रपटाचं नाव आहे 'द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड'. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास दोन महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

27 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2023 मधल्या 'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी पहिल्या आणि दुसऱ्या भागाचं काही कनेक्शन नाही. परंतु कथेचा थीम एकच आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जेमतेम कमाई केली होती.

या चित्रपटावर प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका झाली होती. आता येत्या 8 मे रोजी हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. 2 तास 11 मिनिटांचा हा चित्रपट हिंदू मुलींचं बळजबरीने धर्मांतर आणि त्यांच्या शोषणावर आधारित आहे.

मध्यप्रदेश केरळ आणि राजस्थान अशा तीन राज्यांमधील मुलींची कथा यात दाखवण्यात आली आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये उल्का गुप्ता अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान अशा तीन राज्यांमधील मुलींची कथा यात दाखवण्यात आली आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बायका जुने भांडण उकरून का काढतात? खरं कारण मेंदूमध्ये दडलंय; वाचून व्हाल चकित!
  • डिझेलवर बाईक का चालत नाही? पेट्रोलच का लागते? रंजक कारण वाचून वाटेल नवल!
  • मी दिवसातून 5 वेळा नमाज अदा करते, दुसऱ्या धर्माच्या पुरुषासोबत..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्नाविषयी स्पष्ट मत
  • शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का, 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण न केल्यास थेट पीएम किसान योजनेतून नाव वगळणार; वाचा काय करायला हवं!
  • IPL 2026 Points Table : आरसीबीचा पॉइंट्स टेबलमध्ये दबदबा, पहिल्या स्थानी कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in