• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

13 वर्षांपासून अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे हे गाणं, ऐकताच गुणगुणतात लोक, आजही क्रेझ कायम

June 19, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आर… राजकुमार' या चित्रपटातील ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे त्यापैकीच एक आहे.

रिलीज झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले होते आणि आजही लग्नसमारंभ पार्ट्या तसेच सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या गाण्याला प्रसिद्ध गायिका अंतरा मित्रा यांनी आवाज दिला असून संगीत प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले आहे.

रिलीज झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले होते आणि आजही लग्नसमारंभ, पार्ट्या तसेच सोशल मीडियावरील रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या गाण्याला प्रसिद्ध गायिका अंतरा मित्रा यांनी आवाज दिला असून संगीत प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले आहे.

हे गाणे प्रामुख्याने सोनू सूदवर चित्रित करण्यात आले असून त्यामध्ये शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची झलक पाहायला मिळली. गाण्यातील दमदार नृत्य आकर्षक संगीत आणि मनोरंजक सादरीकरणामुळे ते त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.

हे गाणे प्रामुख्याने सोनू सूदवर चित्रित करण्यात आले असून त्यामध्ये शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची झलक पाहायला मिळली. गाण्यातील दमदार नृत्य, आकर्षक संगीत आणि मनोरंजक सादरीकरणामुळे ते त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.

 सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठे यश मिळवले. चित्रपटातील गाणी कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठे यश मिळवले. चित्रपटातील गाणी, कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

आज तब्बल 13 वर्षांनंतरही ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. यूट्यूबवरील कोट्यवधी व्ह्यूज आणि सोशल मीडियावरील सातत्याने होणारा वापर यामुळे या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

आज, तब्बल 13 वर्षांनंतरही ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. यूट्यूबवरील कोट्यवधी व्ह्यूज आणि सोशल मीडियावरील सातत्याने होणारा वापर यामुळे या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून येते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in