• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे गाणं ऐकताच आपोआप नाचू लागतो माणूस, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, तुम्ही ऐकलं का?

July 26, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत जी कतीही वर्षे झाली तरी प्रेक्षकांमध्ये अजरामर आहेत. असंच एक गाणं जे गेल्या 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट आहे. जे चित्रपटासाठी तयार करण्यात आले नव्हते. मात्र, तरीही देखील ते प्रचंड लोकप्रिय ठरले.

ते गाणं म्हणजे 'खईके पान बनारसवाला'. विशेष म्हणजे हे गाणं सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटासाठी तयारच करण्यात आलं नव्हतं. अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर या गाण्याबाबत एका किस्सा देखील सांगितला आहे.

ते गाणं म्हणजे 'खईके पान बनारसवाला'. विशेष म्हणजे हे गाणं सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटासाठी तयारच करण्यात आलं नव्हतं. अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडियावर या गाण्याबाबत एका किस्सा देखील सांगितला आहे.

झीनत अमान यांच्या म्हणण्यानुसार हे गाणं मूळतः देव आनंद यांच्या 'बनारसी बाबू' चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र देव आनंद यांना हे गाणं त्यांच्या भूमिकेला आणि चित्रपटाच्या कथेला साजेसं वाटलं नाही. त्यामुळे ते चित्रपटातून वगळण्यात आलं.

झीनत अमान यांच्या म्हणण्यानुसार, हे गाणं मूळतः देव आनंद यांच्या 'बनारसी बाबू' चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र देव आनंद यांना हे गाणं त्यांच्या भूमिकेला आणि चित्रपटाच्या कथेला साजेसं वाटलं नाही. त्यामुळे ते चित्रपटातून वगळण्यात आलं.

यानंतर हे गाणं लेखक-निर्माते सलीम-जावेद आणि 'डॉन'च्या टीमकडे पोहोचलं. दिग्दर्शक चंद्र बरोट यांनी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या भागात हलकाफुलका आणि मनोरंजक प्रसंग हवा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर 'खईके पान बनारसवाला'चा समावेश चित्रपटात करण्यात आला.

यानंतर हे गाणं लेखक-निर्माते सलीम-जावेद आणि 'डॉन'च्या टीमकडे पोहोचलं. दिग्दर्शक चंद्र बरोट यांनी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या भागात हलकाफुलका आणि मनोरंजक प्रसंग हवा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर 'खईके पान बनारसवाला'चा समावेश चित्रपटात करण्यात आला.

या गाण्यात अमिताभ बच्चन यांचा बेधडक अंदाज नृत्य आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आणि हे गाणं 'डॉन'ची ओळख बनलं. सुमारे 3 मिनिटे 54 सेकंद गाणं अधिकच लोकप्रिय ठरलं. आजही लग्नसमारंभ स्टेज शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. विशेष म्हणजे ज्या गाण्याला एका चित्रपटाने नाकारलं त्याच गाण्याने दुसऱ्या चित्रपटात इतिहास रचला.

या गाण्यात अमिताभ बच्चन यांचा बेधडक अंदाज, नृत्य आणि अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आणि हे गाणं 'डॉन'ची ओळख बनलं. सुमारे 3 मिनिटे 54 सेकंद गाणं अधिकच लोकप्रिय ठरलं. आजही लग्नसमारंभ, स्टेज शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. विशेष म्हणजे ज्या गाण्याला एका चित्रपटाने नाकारलं, त्याच गाण्याने दुसऱ्या चित्रपटात इतिहास रचला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in