• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

July 9, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले.

राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सुलतानासारखे वागतात, मुघलांच्या काळातील सुलतान असेच होते. ते दहशत माजवायचे आणि जनतेचा पैसा खिशात घालायचे. असंच झालं, एक मोठा प्रकल्प करायचा, त्यातले निम्मे पैसे खिशात घालायचे आणि हा प्रकल्प जेव्हा कोसळतो, तेव्हा आवाज उठवणाऱ्या जनतेला ‘भाडे के ट्टू’ म्हणायचं. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी आणीबाणीची परिस्थिती आणली आहे, जनतेला बोलूच द्यायचे नाही.” पुढे संजय राऊतांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबतही मत व्यक्त केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in