• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये नवा संघ मिळाला! कोणत्या फ्रेंचायझीकडून खेळणार? जाणून घ्या

August 6, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार? याची चर्चा रंगली आहे. असं असताना हार्दिक पांड्याबाबत एक बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. (PC-PTI)

मिडिया रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज आहे.  (PC-PTI)

मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात नुसता सहभागी होणार नाही तर कर्णधारही होणार आहे. कारण कोलकात्यालाही एका कर्णधाराची गरज आहे. (PC-PTI)

कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व मागच्या पर्वात अजिंक्य राहणे याने केलं होतं. पण त्याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यासाठी आता केकेआर हार्दिक पांड्यावर डाव लावणार आहे.  (PC-PTI)

हार्दिक पांड्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काय डील याचा काही खुलासा झालेला नाही. पण चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे चाहते मात्र नाराज होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघ हार्दिक पांड्यासाठी उत्सुक होते.  (PC-PTI)

हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत 162 सामने खेळले असून 27हून अधिकच्या सरासरीने 2955 धावा केल्या. तसेच 82 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जेतेपद मिळवलं आहे.   (PC-PTI)

हार्दिक पांड्याने आयपीएल स्पर्धेत 162 सामने खेळले असून 27हून अधिकच्या सरासरीने 2955 धावा केल्या. तसेच 82 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल जेतेपद मिळवलं आहे. (PC-PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम
  • हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…
  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in