• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वृत्तपत्रात समोसा, वडापाव दिल्यास थेट जेलमध्ये, FSSAI चा मोठा इशारा, आता..

June 7, 2026 by admin Leave a Comment


ऑफिसमधून बाहेर निघताना किंवा बाजारात फिरत असताना बऱ्यापैकी लोक रस्त्याच्या बाजूला उभे राहून वर्तमानपत्रात वडापाव समोसा, ब्रेड पकोडा, भजी किंवा चाट खातात. जर तुमचीही ही सवय असेल तर ताबडतोब ही सवय बदला.ही छोटीशी चूक अंगलट येऊ शकते. गंभीर आजारी तुम्ही पडू शकता.

 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने आता या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. FSSAI ने  रेस्टॉरंट मालकरस्त्यावरील खाद्य विक्रेतेलहान मोठे दुकानदार  आणि केटरर्स यांना तात्काळ अन्न वर्तमानपत्र न देण्याचा आदेश दिला.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI), ने आता या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. FSSAI ने रेस्टॉरंट मालक,रस्त्यावरील खाद्य विक्रेते,लहान मोठे दुकानदार आणि केटरर्स यांना तात्काळ अन्न वर्तमानपत्र न देण्याचा आदेश दिला.

यासोबतच मोठा इशारा देण्यात आला. याबाबत मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर कारवाईही झाली. वृत्तपत्र छपाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध धोकादायक रसायने विषारी धातू असतात.

यासोबतच मोठा इशारा देण्यात आला. याबाबत मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर कारवाईही झाली. वृत्तपत्र छपाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध धोकादायक रसायने, विषारी धातू असतात.

जेव्हा वृत्तपत्रावर गरम किंवा तेलकट पदार्थ ठेवला जातो तेव्हा शाई वितळते आणि थेट पदार्थाला चिकटते.ज्याने तो पदार्थ विषारी होतो.

जेव्हा वृत्तपत्रावर गरम किंवा तेलकट पदार्थ ठेवला जातो, तेव्हा शाई वितळते आणि थेट पदार्थाला चिकटते.ज्याने तो पदार्थ विषारी होतो.

वर्तमानपत्रात अन्न न देणे हा नवीन नियम नाही. अन्न सुरक्षा आणि मानके विनियम 2018 नुसार हे पूर्णपणे प्रतिबंधित आणि बेकायदेशीर आहे.प्रत्यक्ष व्यवहारात याचे पालन होत नसल्यामुळे थेट कारवाही होऊ शकते. जेलमध्ये जाण्याचीही शक्यता आहे.

वर्तमानपत्रात अन्न न देणे हा नवीन नियम नाही. अन्न सुरक्षा आणि मानके विनियम 2018 नुसार हे पूर्णपणे प्रतिबंधित आणि बेकायदेशीर आहे.प्रत्यक्ष व्यवहारात याचे पालन होत नसल्यामुळे थेट कारवाही होऊ शकते. जेलमध्ये जाण्याचीही शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in