• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितने उचललं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या किचनमध्येच… पुढे काय घडलं?

May 28, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर रील्स बनवून लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली. रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांच्या हॉटेलच्या रील्सना मोठी लोकप्रियता मिळाली होती. याच माध्यमातून त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय सुरू केला होता.

मंगळवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता हॉटेलच्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. पती निलेश यांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रोहिणी यांच्या निधनानंतर पती निलेश यांनी फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in