• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

म्हणून मी कधी मसाज करुन घेत नाही, कारण महिलेच्या स्पर्शाने सुद्धा मी..सलमानच्या हिरॉईनने सांगितल्या मनातल्या भावना

April 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काउच आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. आता अभिनेत्री डेजी शाहने सुद्धा असाच अनुभव शेअर केला आहे. सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटातून लीड अभिनेत्री म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.

डेजी शाहला एकदा वाईट अनुभव आलेला. चुकीची नियत ठेवणाऱ्या फिल्ममेकरशी तिचा सामना झालेला. फिल्ममेकरच्या वागण्याने ती अस्वस्थ झालेली. फिल्ममेकर ऑडिशनसाठी मुंबईत आलेला. त्याने तिचा हात पकडला.

डेजी शाहला एकदा वाईट अनुभव आलेला. चुकीची नियत ठेवणाऱ्या फिल्ममेकरशी तिचा सामना झालेला. फिल्ममेकरच्या वागण्याने ती अस्वस्थ झालेली. फिल्ममेकर ऑडिशनसाठी मुंबईत आलेला. त्याने तिचा हात पकडला.

फ्री प्रेस जनरलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये ती बोलत होती. साऊथच्या एका फिल्ममेकरने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केलेला. तो कास्टिंगसाठी मुंबईत आलेला. आम्ही 6-7 मुली त्याला भेटायला गेलेलो. तो आम्हा सर्वांना एकट्यामध्ये भेटत होता.

मला त्याचं वागणं आवडलं नाही. कारण त्याने मला स्पर्श केला. माझा हात पकडला. डेजी शाहने त्या फिल्ममेकरचा नाव सांगितलं नाही. डेजी शाह संघर्ष करुन इथवर पोहोचली आहे. कोरियोग्राफर गणेश आचार्यची असिस्टेंट म्हणून ती इंडस्ट्रीमध्ये आलेली.

लोकांच्या स्पर्शाची मला नेहमी भिती वाटते. म्हणूनच मी कधी मसाज करत नाही. कोणी मला स्पर्श केलेला आवडत नाही. भले मग ती महिला असो. एक पुरुषाने स्पर्श करणं तर लांब राहिलं असं डेजी शाहने सांगितलं.

लोकांच्या स्पर्शाची मला नेहमी भिती वाटते. म्हणूनच मी कधी मसाज करत नाही. कोणी मला स्पर्श केलेला आवडत नाही. भले, मग ती महिला असो. एक पुरुषाने स्पर्श करणं तर लांब राहिलं असं डेजी शाहने सांगितलं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गौतम अदानींचा कुठे आहे ‘राजमहल’? 400 कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?
  • लग्नानंतर आडनाव बदलणे बंधनकारक आहे का? भारतीय कायदा काय म्हटलंय?
  • Amit Thackeray | नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर…
  • Sharad Pawar : पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, मोठा नेता शरद पवारांची साथ सोडू शकतो
  • TV9 Corporate Badminton Championship Season 2 : TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in