• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मांडवी एक्सप्रेसमध्ये एसी बंद, उकाड्याने प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वे आता रिफंड देणार का ? प्रवाशांचा संतप्त सवाल

June 26, 2026 by admin Leave a Comment


कोकणात धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्याचे एसी बंद पडल्याने प्रवाशांची अक्षरश: घुसमट झाल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकारामुळे प्रवाशांचा प्रचंड मन:स्तापाला जावे लागले आहे.

मांडवी एक्सप्रेस ही सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटते आणि मडगावपर्यंत धावते. या गाडीच्या 3 E डब्यातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याने प्रवासी अक्षरश: गुदमरले आहेत.

मांडवी एक्सप्रेस ही सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटते आणि मडगावपर्यंत धावते. या गाडीच्या 3 E डब्यातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याने प्रवासी अक्षरश: गुदमरले आहेत.

थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्यात एसी असल्याने पंखे देखील बसवलेले नाहीत. त्यामुळे लहान मुले आणि आजारी प्रवासी तसेच सिनियर सिटीजन यांचे प्रचंड हाल होत आहेत.

थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्यात एसी असल्याने पंखे देखील बसवलेले नाहीत. त्यामुळे लहान मुले आणि आजारी प्रवासी तसेच सिनियर सिटीजन यांचे प्रचंड हाल होत आहेत.

एसी डबे असल्याने खिडक्या खोलण्याची सोय देखील  नाहीकोकण मार्गावर बोगदे देखील असल्याने शुद्ध हवा डब्यात येण्यास अडचण झाल्याने प्रवाशांनी गुदमरल्या सारखे होत असल्याची तक्रार प्रवाशांनी समाजमाध्यमावर केली आहे.

एसी डबे असल्याने खिडक्या खोलण्याची सोय देखील नाही,कोकण मार्गावर बोगदे देखील असल्याने शुद्ध हवा डब्यात येण्यास अडचण झाल्याने प्रवाशांनी गुदमरल्या सारखे होत असल्याची तक्रार प्रवाशांनी समाजमाध्यमावर केली आहे.

आधीच ही मांडवी एक्सप्रेस आज एक तास उशीराने सुटली आहे.त्यात एसी अचानक बंद झाला. गाडीतील पाणी संपले असल्याने टॉयलेटची दुर्गंधी सुटल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. मांडवी एक्सप्रेस ही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय ट्रेन आहे सकाळी सीएसएमटीहून ही गाडी  ७.०५ वाजता सुटते आणि मडगावपर्यंत धावते. ही गाडी बातमी लिहीपर्यंत गाडी रत्नागिरीच्या पुढे आडवली येथे पोहचली आहे. हा गाडी आज 2.45 तास लेट आहे.

आधीच ही मांडवी एक्सप्रेस आज एक तास उशीराने सुटली आहे.त्यात एसी अचानक बंद झाला. गाडीतील पाणी संपले असल्याने टॉयलेटची दुर्गंधी सुटल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. मांडवी एक्सप्रेस ही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय ट्रेन आहे, सकाळी सीएसएमटीहून ही गाडी ७.०५ वाजता सुटते आणि मडगावपर्यंत धावते. ही गाडी बातमी लिहीपर्यंत गाडी रत्नागिरीच्या पुढे आडवली येथे पोहचली आहे. हा गाडी आज 2.45 तास लेट आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in