• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्र हादरला! 40 कोवळी मुलं, युवकांवर लैंगिक अत्याचार, 200 व्हिडीओ क्लिपमुळे मोठी खळबळ

August 8, 2026 by admin Leave a Comment


Nandyrbar News : नंदुरबार शहरात बालक आणि युवकांवर कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. २०२२ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयित बालक आणि युवकांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार शहरातील भोणे फाटा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी किती बालक व युवक पीडित आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
  • मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in