
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शिल्पा हिच्या नव्या लूकवर अनेकांनी प्रेम देखील व्यक्त केलं आहे. शिल्पा तुझी बरोबरी कोणीच करु शकत नाही… असे कमेंट करत अनेकांनी शिल्पा हिच्या लूकचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तिच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलं आहे.
फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही शिल्पा हिची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे.
सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




Leave a Reply