• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 7 कोटींचा बजेट, ‘धुरंधर 2’चाही काढला धूर; कमावला तब्बल 10000 टक्क्यांचा नफा

May 26, 2026 by admin Leave a Comment


2026 हे जगभरातील बॉक्स ऑफिससाठी 'सुवर्ण वर्ष' ठरत आहे. एकीकडे भारतात 'धुरंधर 2'ने विक्रमी कमाई केली तर दुसरीकडे हॉलिवूडनेही मायकल प्रोजेक्ट हेल मेरी आणि द सुपर मारियो गॅलेक्सी यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या चार चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 2.5 अब्ज डॉलरचा गल्ला जमवला आहे. तरीही यावर्षी सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट यापैकी एकही नाही.

2026 हे जगभरातील बॉक्स ऑफिससाठी 'सुवर्ण वर्ष' ठरत आहे. एकीकडे भारतात 'धुरंधर 2'ने विक्रमी कमाई केली, तर दुसरीकडे हॉलिवूडनेही मायकल, प्रोजेक्ट हेल मेरी आणि द सुपर मारियो गॅलेक्सी यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या चार चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 2.5 अब्ज डॉलरचा गल्ला जमवला आहे. तरीही यावर्षी सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट यापैकी एकही नाही.

हा विक्रम एका अशा चित्रपटाच्या नावावर आहे जो अजूनही थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी करत असून त्याने आधीच बजेटच्या 100 पट कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे. लेखक-दिग्दर्शक करी बार्कर यांचा हा हॉरर चित्रपट असून त्याचं नाव 'ऑब्सेशन' असं आहे. मे महिन्याच्या  सुरुवातीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रत्येक आठवड्याला छप्परफाड कमाई करतोय.

हा विक्रम एका अशा चित्रपटाच्या नावावर आहे, जो अजूनही थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी करत असून त्याने आधीच बजेटच्या 100 पट कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे. लेखक-दिग्दर्शक करी बार्कर यांचा हा हॉरर चित्रपट असून त्याचं नाव 'ऑब्सेशन' असं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रत्येक आठवड्याला छप्परफाड कमाई करतोय.

विशेष म्हणजे फक्त 750 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा 10000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा असून तो या वर्षीच्या कोणत्याही चित्रपटासाठी सर्वाधिक आहे.

विशेष म्हणजे फक्त 750 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा 10000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा असून तो या वर्षीच्या कोणत्याही चित्रपटासाठी सर्वाधिक आहे.

'ऑब्सेशन'ला प्रदर्शित होऊन दहा दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. उत्तर अमेरिकेत दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 22 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमवला. मर्यादित शोज अजूनही हा चित्रपट परदेशात यशस्वी ठरत आहे. 'ऑब्सेशन' हळूहळू 100 दशलक्ष डॉलर्सच्या कमाईकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च 10 लाख डॉलर्सपेक्षा कमी आहे आणि आतापर्यंत त्याच्या 100 पट कमाई झाली आहे. जगभरात याची चर्चा वाढत गेल्यास कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

'ऑब्सेशन'ला प्रदर्शित होऊन दहा दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. उत्तर अमेरिकेत दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 22 दशलक्ष डॉलर्सचा गल्ला जमवला. मर्यादित शोज अजूनही हा चित्रपट परदेशात यशस्वी ठरत आहे. 'ऑब्सेशन' हळूहळू 100 दशलक्ष डॉलर्सच्या कमाईकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च 10 लाख डॉलर्सपेक्षा कमी आहे आणि आतापर्यंत त्याच्या 100 पट कमाई झाली आहे. जगभरात याची चर्चा वाढत गेल्यास कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

'मायकल' या बायोपिकने आतापर्यंत 78.8 कोटी डॉलर्स कमावले आहेत. हा आकडा चित्रपटाच्या बजेटच्या केवळ 5 पट आहे. तर 'प्रोजेक्ट हेल मेरी'ने 67.5 कोटी डॉलर्स कमावले आहेत जे त्याच्या बजेटच्या सुमारे 3 पट आहे. करी बार्कर लिखित दिग्दर्शित 'ऑब्सेशन' या चित्रपटात मायकल जॉस्टनने बेअरची भूमिका साकारली आहे.

'मायकल' या बायोपिकने आतापर्यंत 78.8 कोटी डॉलर्स कमावले आहेत. हा आकडा चित्रपटाच्या बजेटच्या केवळ 5 पट आहे. तर 'प्रोजेक्ट हेल मेरी'ने 67.5 कोटी डॉलर्स कमावले आहेत, जे त्याच्या बजेटच्या सुमारे 3 पट आहे. करी बार्कर लिखित, दिग्दर्शित 'ऑब्सेशन' या चित्रपटात मायकल जॉस्टनने बेअरची भूमिका साकारली आहे.

बेअर हा एका म्युझिक स्टोअरमध्ये काम करणारा कर्मचारी असतो. तो एकदा एक अजब खेळणं विकत घेतो जो त्याची बालमैत्रीण निक्की (इंटे नॅव्हारेट) त्याच्या प्रेमात पडावी ही त्याची इच्छा पूर्ण करतं. मात्र नंतर त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. 15 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

बेअर हा एका म्युझिक स्टोअरमध्ये काम करणारा कर्मचारी असतो. तो एकदा एक अजब खेळणं विकत घेतो, जो त्याची बालमैत्रीण निक्की (इंटे नॅव्हारेट) त्याच्या प्रेमात पडावी, ही त्याची इच्छा पूर्ण करतं. मात्र नंतर त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. 15 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in