• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येकाचं आवडतं गाणं, पण तयार होऊनही 34 वर्षे रिलीज झालं नाही, नंतर ठरलं प्रचंड सुपरहिट, ऐकताच लोक…

July 28, 2026 by admin Leave a Comment

1960 मध्ये तयार झालेलं गाणं, मुकेश यांनी गायलं पण ते रिलीज नाही झालं. पण 34 वर्षानंतर पंकज उधास यांनी त्याच गाण्याला केलं अमर. आजही लोक त्या गाण्याचे संगीत ऐकताच गुणगुणतात.

गझलसम्राट पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक गाणी अजरामर केली. त्यापैकी 'ना कजरे की धार' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मात्र या लोकप्रिय गाण्याचा इतिहास अनेकांना माहीत नाही.

हे गाणे प्रत्यक्षात 1960 च्या दशकात संगीतकार जोडी कल्याणजी–आनंदजी यांनी संगीतबद्ध केले होते. त्या काळात हे गाणे प्रसिद्ध गायक मुकेश यांनी रेकॉर्डही केले होते. मात्र ज्या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते तो चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणे प्रदर्शित होऊ शकले नाही.

हे गाणे प्रत्यक्षात 1960 च्या दशकात संगीतकार जोडी कल्याणजी–आनंदजी यांनी संगीतबद्ध केले होते. त्या काळात हे गाणे प्रसिद्ध गायक मुकेश यांनी रेकॉर्डही केले होते. मात्र ज्या चित्रपटासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते, तो चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणे प्रदर्शित होऊ शकले नाही.

काही वर्षांनंतर संगीतकार विजू शाह यांनी ही जुनी धून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिग्दर्शक राजीव राय यांच्या 'मोहरा' या सुपरहिट चित्रपटात या गाण्याला नव्याने सादर केले. पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या आवाजातील 'ना कजरे की धार' प्रचंड गाजले आणि आजही ते सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते.

या गाण्याचे चित्रिकरण अभिनेता सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांच्यावर करण्यात आले होते. मोहरा चित्रपटातील 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' आणि 'टिप टिप बरसा पानी' यांसारख्या गाण्यांप्रमाणेच 'ना कजरे की धार' हे गाणेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in