
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोथरूडच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा झाला आहे. वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply