• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निक जोनसपूर्वी प्रियंका या व्यक्तीच्या होती प्रेमात, घरच्यांपासून वाचवण्यासाठी प्रियकराला कपाटात लपवलेलं

July 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत अमेरिकेत आनंदी आयुष्य जगत आहे.

मात्र निक जोनसपूर्वी तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची एक रंजक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या 'Unfinished' या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे. दहावीत शिकत असताना ती अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे तिच्या मावशी किरण यांच्याकडे राहत होती.

मात्र, निक जोनसपूर्वी तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाची एक रंजक आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या 'Unfinished' या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे. दहावीत शिकत असताना ती अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे तिच्या मावशी किरण यांच्याकडे राहत होती.

त्या काळात ती 'बॉब' (बदललेले नाव) नावाच्या मुलाला डेट करत होती. तो अनेकदा तिला भेटण्यासाठी घरी येत असे. एका दिवशी दोघे घरात टीव्ही पाहत बसले असताना प्रियंकाच्या मावशी अनपेक्षितपणे घरी परतल्या. घाबरलेल्या प्रियंकाने बॉबला आपल्या खोलीतील कपाटात लपवले आणि मावशींना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवण्याचा विचार केला.

त्या काळात ती 'बॉब' (बदललेले नाव) नावाच्या मुलाला डेट करत होती. तो अनेकदा तिला भेटण्यासाठी घरी येत असे. एका दिवशी दोघे घरात टीव्ही पाहत बसले असताना प्रियंकाच्या मावशी अनपेक्षितपणे घरी परतल्या. घाबरलेल्या प्रियंकाने बॉबला आपल्या खोलीतील कपाटात लपवले आणि मावशींना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवण्याचा विचार केला.

मात्र मावशींना संशय आल्याने त्यांनी थेट कपाट उघडण्यास सांगितले. नाईलाजाने प्रियंकाने कपाट उघडताच त्यातून बॉब बाहेर आला. हा प्रकार पाहून मावशी संतापल्या आणि त्यांनी तत्काळ प्रियंकाच्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

मात्र, मावशींना संशय आल्याने त्यांनी थेट कपाट उघडण्यास सांगितले. नाईलाजाने प्रियंकाने कपाट उघडताच त्यातून बॉब बाहेर आला. हा प्रकार पाहून मावशी संतापल्या आणि त्यांनी तत्काळ प्रियंकाच्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेचा उल्लेख प्रियंकाने तिच्या आत्मचरित्रात केला असून तिच्या किशोरवयातील हा प्रसंग आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. आज प्रियंका चोप्रा ही इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

या घटनेचा उल्लेख प्रियंकाने तिच्या आत्मचरित्रात केला असून, तिच्या किशोरवयातील हा प्रसंग आजही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. आज प्रियंका चोप्रा ही इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in