• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दीपिकाचे वडील होते या अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची खबर वाचून कोसळलं होतं रडू

April 19, 2026 by admin Leave a Comment


दीपिका पादुकोण ही आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या मुलीचा फोटो पोस्ट करून तिने आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. ही खुशखबर ऐकताच तिला सर्वजण शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, दीपिका पादुकोण हिच्या वडिलांची सगळीकडे चर्चा होत आहे.

दीपिका पादुकोणचे वडील माधुरी दीक्षित या अभिनेत्रीचे खूप मोठे फॅन होते. माधुरीचे सौंदर्य आणि तिचा अभिनय दीपिकाच्या वडिलांना खूप आवडायचा. खुद्द दीपिकानेच याबाबत सांगितलेले आहे.

दीपिका पादुकोणचे वडील माधुरी दीक्षित या अभिनेत्रीचे खूप मोठे फॅन होते. माधुरीचे सौंदर्य आणि तिचा अभिनय दीपिकाच्या वडिलांना खूप आवडायचा. खुद्द दीपिकानेच याबाबत सांगितलेले आहे.

माधुरी दीक्षित ही दीपिकाच्या वडिलांची म्हणजेच प्रकाश पादुकोण यांची क्रश होती. माझ्या वडिलांना वॉशरुममध्ये जाऊन न्यूज पेपर वाचण्याची सवय होती. एका दिवशी माझे वडील वॉशरुमध्ये पेपर घेऊन गेले होते. तिथे त्यांनी माधुरी दीक्षितचे लग्न झाल्याची बातमी वाचली असे दीपिकाने सांगितले.

माधुरी दीक्षित ही दीपिकाच्या वडिलांची म्हणजेच प्रकाश पादुकोण यांची क्रश होती. माझ्या वडिलांना वॉशरुममध्ये जाऊन न्यूज पेपर वाचण्याची सवय होती. एका दिवशी माझे वडील वॉशरुमध्ये पेपर घेऊन गेले होते. तिथे त्यांनी माधुरी दीक्षितचे लग्न झाल्याची बातमी वाचली, असे दीपिकाने सांगितले.

माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी वाचताच माझे वडील वॉशरुममध्येच रडू लागले. माझ्या आईने माझ्या वडिलांना तुम्ही का रडत आहात असे विचारले. त्यानंतर खरं कारण समजताच सर्वांना हसू फुटले होते अशी गोड आठवण दीपिकाने सांगितलेली आहे.

माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी वाचताच माझे वडील वॉशरुममध्येच रडू लागले. माझ्या आईने माझ्या वडिलांना तुम्ही का रडत आहात, असे विचारले. त्यानंतर खरं कारण समजताच सर्वांना हसू फुटले होते, अशी गोड आठवण दीपिकाने सांगितलेली आहे.

दरम्यान आजघडीला दीपिका पादुकोण ही बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आता लवकरच आई होणार आहे. तिची पहिली मुलगीदेखील खूपच गोड आहे. रणबीर आणि दीपिकाने आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

दरम्यान, आजघडीला दीपिका पादुकोण ही बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आता लवकरच आई होणार आहे. तिची पहिली मुलगीदेखील खूपच गोड आहे. रणबीर आणि दीपिकाने आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold-Silver : सोने-चांदी सोडा या धातूचा बाजारात धाक, आता कमाईच कमाई, भडकणार किंमती?
  • इराणच्या नादाला लागून अमेरिकेचं भयंकर नुकसान! ड्रोनसह लढाऊ विमानांवर हल्ले, इराणच्या दाव्याने ट्रम्प हैराण
  • Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं
  • ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?
  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in