• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ती समजून घेण्याची गोष्ट… एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

July 9, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रावदीतील नेते जितेंद्र आव्हाड यांचीन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार हे मोठे आणि आदरणीय नेते असल्याचे सांगतानाच त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो. ज्या नेत्यांमुळे महाविकास आघाडी सरकार पडली, त्यांच्याच छताखाली बैठक घेणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. या घटनेमुळे शिवसेनेचं मन दुखावल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. यावर बोलताना आता जितेंद्र आव्हाड यांनी लटका राग दाखवत सांगितले की, “ही स्वतः समजण्याची गोष्ट आहे, यात समजवण्यासारखं काही नाही. शरद पवार साहेबांनी विचारलं, जिन्यांच्या जवळचं दालन कोणतं आहे? ते दालन एकनाथ शिंदेंचं होतं मात्र त्यांच्या तब्येतीनुसर ते सोयीस्कार होतं. त्यामुळे तिथेच बैठक घेतली. स्पष्ट सांगायचं तर, शिंदेंचं दालन जवळ होतं, सोयीचं होतं म्हणून पवारांनी तिथेच बैठक घेतली”.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in