• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तब्येतीवरून रील व्हायरल होताच सलमानने पोस्ट केले 5 फोटो; ‘भाईजान’ला झालंय तरी काय?

July 20, 2026 by admin Leave a Comment


शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.

शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याने रविवारी स्वतः सलमान खान याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्याने स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो पोस्ट अभिनेत्याने चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं.

शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याने रविवारी स्वतः सलमान खान याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्याने स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो पोस्ट अभिनेत्याने चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं.

सलमान खान स्वतःचे पाच फोटो पोस्ट करत म्हणाला 'तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे...?' यावर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. सांगायचं झालं तर सलमान खान अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहे. स्वतःच्या आजारांबद्दल अभिनेत्याने अनेकदा सांगितलं देखील आहे.

सलमान खान स्वतःचे पाच फोटो पोस्ट करत म्हणाला, 'तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे…?', यावर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. सांगायचं झालं तर, सलमान खान अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहे. स्वतःच्या आजारांबद्दल अभिनेत्याने अनेकदा सांगितलं देखील आहे.

वयाच्या 59 व्या वर्षी फिट आणि चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान तीन गंभीर आजारांचा सामना करत आहे. मेंदूचा आजार ब्रेन एन्यूरिज्म चेहऱ्याचा आजार ट्राइजेमिनल न्यूराल्जिया आणि धमन्यांमध्ये समस्या आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) या तीन आजारांचा अभिनेता सामना करत आहे.

वयाच्या 59 व्या वर्षी फिट आणि चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान तीन गंभीर आजारांचा सामना करत आहे. मेंदूचा आजार ब्रेन एन्यूरिज्म, चेहऱ्याचा आजार ट्राइजेमिनल न्यूराल्जिया आणि धमन्यांमध्ये समस्या आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) या तीन आजारांचा अभिनेता सामना करत आहे.

सलमान खान गंभीर आजारांचा सामना करत असला तरी सिनेमांमध्ये ॲक्शन सीन करत असतो.  आजही चाहते भाईजानच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. सलमान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सलमान खान गंभीर आजारांचा सामना करत असला तरी सिनेमांमध्ये ॲक्शन सीन करत असतो. आजही चाहते भाईजानच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. सलमान लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in