• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टॉयलेटमध्ये ही एक गोळी टाका, एक मिनिटात चमकेल, हातात ब्रश घेण्याचीही गरज नाही..

September 6, 2026 by admin Leave a Comment


टॉयलेट स्वच्छ करणे म्हणजे मोठे काम असते. आपल्यापैकी अनेकांना टॉयलेट स्वच्छ करण्यास अजिबात आवडत नाही. त्यातच नियमित स्वच्छता करूनही टॉयलेटच्या भांड्यात डाग, मळ आणि दुर्गंधी साचू शकते.

बाजारात मिळणारी अनेक स्वच्छता उत्पादने त्वरित परिणाम देत असली तरी त्यांमधील तीव्र रसायने आणि क्लोरीन अनेकांना पसंत पडत नाहीत. एक घरगुती असा उपाय आहे जे केल्याने टॉयलेट स्वच्छ होते. 

बाजारात मिळणारी अनेक स्वच्छता उत्पादने त्वरित परिणाम देत असली, तरी त्यांमधील तीव्र रसायने आणि क्लोरीन अनेकांना पसंत पडत नाहीत. एक घरगुती असा उपाय आहे, जे केल्याने टॉयलेट स्वच्छ होते. 

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण टॉयलेटमध्ये साधी एक गोळी टाकली तरीही सर्व टॉयलेट चकाचक होईल. याकरिता काही सेकंद लागतील. घरी टॉयलेट साफ करण्यासाठी एक गोळी तयार करा. त्यानंतर तुम्हाला टॉयलेट साफ करण्यासाठी ब्रशही हातात घेण्याची गरज नाही. 

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण टॉयलेटमध्ये साधी एक गोळी टाकली तरीही सर्व टॉयलेट चकाचक होईल. याकरिता काही सेकंद लागतील. घरी टॉयलेट साफ करण्यासाठी एक गोळी तयार करा. त्यानंतर तुम्हाला टॉयलेट साफ करण्यासाठी ब्रशही हातात घेण्याची गरज नाही. 

 बेकिंग सोडा सायट्रिक ॲसिड कॅस्टिल सोप आणि इसेन्शियल ऑईल्स. लिंबू टी-ट्री लॅव्हेंडर हे तुम्ही सुगंध येण्यासाठी वापरू शकता. यातून एक खास गोळी तयार करा आणि टॉयलेटमध्ये टाका. 

बेकिंग सोडा, सायट्रिक ॲसिड, कॅस्टिल सोप आणि इसेन्शियल ऑईल्स. लिंबू, टी-ट्री, लॅव्हेंडर हे तुम्ही सुगंध येण्यासाठी वापरू शकता. यातून एक खास गोळी तयार करा आणि टॉयलेटमध्ये टाका. 

हातात ब्रश न घेता आपण काही वेळातच आपले टॉयलेट चमकू शकता. अगदी कमी वेळात तुम्ही टॉयलेट चमकू शकता. घरगुती पद्धतीने ही गोळी तयार करा आणि आपल्या टॉयलेटमध्ये टाका.

हातात ब्रश न घेता आपण काही वेळातच आपले टॉयलेट चमकू शकता. अगदी कमी वेळात तुम्ही टॉयलेट चमकू शकता. घरगुती पद्धतीने ही गोळी तयार करा आणि आपल्या टॉयलेटमध्ये टाका.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…
  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in