• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्या लोकांना लक्ष वेधून घेण्याची गरज…, फोटो पोस्ट करत असं काय बोलून गेली काजोल?

August 31, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री कजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून दूर असली तरी, काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल खास कारणामुळे चर्चे आली आहे.

 स्वतःचे काही फोटो पोस्ट करत काजोल हिने लोकांच्या स्वभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील तिच्या  पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

स्वतःचे काही फोटो पोस्ट करत काजोल हिने लोकांच्या स्वभावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

काळ्या ड्रेसमधील काही क्लासी  आणि रॉयल फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'ज्या लोकांना तर्कापेक्षा प्रसिद्धीची किंवा लक्ष वेधून घेण्याची अधिक गरज असते त्यांच्याशी मी वाद घालत नाही.' असं लिहिलं आहे.

काळ्या ड्रेसमधील काही क्लासी आणि रॉयल फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'ज्या लोकांना तर्कापेक्षा प्रसिद्धीची किंवा लक्ष वेधून घेण्याची अधिक गरज असते, त्यांच्याशी मी वाद घालत नाही.', असं लिहिलं आहे.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला पण… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीच चूक केली; मोठी माहिती समोर!
  • मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन
  • ‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री कोण? छोटी भूमिका साकारून एका रात्रीत झाली स्टार, होतंय प्रचंड कौतुक
  • Devendra Fadnavis : 2030 पर्यंत 50 टक्के पेट्रोल-डिझेलची आपली गरज.. पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
  • पदर खोचला, चपला भिरकावल्या… साडी सांभाळत जीवाच्या आकांताने धाव धाव धावली; आईने लेकीसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in