• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री कोण? छोटी भूमिका साकारून एका रात्रीत झाली स्टार, होतंय प्रचंड कौतुक

August 31, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री संजीदा शेख सध्या ‘टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात तिची भूमिका तुलनेने छोटी असली तरी तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मिळत असलेल्या या प्रेमाबद्दल संजीदाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले.

29 ऑगस्ट रोजी संजीदाने इन्स्टाग्रामवर ‘टॉक्सिक’मधील तिच्या व्यक्तिरेखेचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यासोबतच तिने आपल्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या.

29 ऑगस्ट रोजी संजीदाने इन्स्टाग्रामवर ‘टॉक्सिक’मधील तिच्या व्यक्तिरेखेचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यासोबतच तिने आपल्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या.

एक कलाकार म्हणून अशा व्यक्तिरेखा साकारणं सर्वात मजेदार असतं ज्या आपल्याला आव्हान देतात. ‘टॉक्सिक’ने मला माझ्या खऱ्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका साकारण्याची संधी दिली आणि त्यामुळेच मला ती भूमिका करताना खूप आनंद झाला असं तिने म्हटलं.

एक कलाकार म्हणून अशा व्यक्तिरेखा साकारणं सर्वात मजेदार असतं, ज्या आपल्याला आव्हान देतात. ‘टॉक्सिक’ने मला माझ्या खऱ्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका साकारण्याची संधी दिली आणि त्यामुळेच मला ती भूमिका करताना खूप आनंद झाला असं तिने म्हटलं.

पुढे ती म्हणाली की चित्रपटातील तिची छोटीशी भूमिका प्रेक्षकांवर एवढा प्रभाव टाकेल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी या चित्रपटाचा भाग झाले होते. मात्र माझ्या छोट्याशा भूमिकेला इतकं प्रेम मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असं तिने म्हटलं.

पुढे ती म्हणाली की, चित्रपटातील तिची छोटीशी भूमिका प्रेक्षकांवर एवढा प्रभाव टाकेल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी या चित्रपटाचा भाग झाले होते. मात्र माझ्या छोट्याशा भूमिकेला इतकं प्रेम मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असं तिने म्हटलं.

यासोबतच भविष्यातही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका साकारत राहण्याचं आश्वासन संजीदाने दिलं आहे. ‘टॉक्सिक’मध्ये संजीदा शेखने कमला ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ती यशच्या ‘राया’ आणि नयनताराच्या ‘गंगा’ या पात्रांची आई आहे.

यासोबतच भविष्यातही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका साकारत राहण्याचं आश्वासन संजीदाने दिलं आहे. ‘टॉक्सिक’मध्ये संजीदा शेखने कमला ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ती यशच्या ‘राया’ आणि नयनताराच्या ‘गंगा’ या पात्रांची आई आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानी कुटुंबाच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्री हे पदार्थ, चक्क 600 कर्मचारीही..
  • प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला पण… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीच चूक केली; मोठी माहिती समोर!
  • मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन
  • ‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री कोण? छोटी भूमिका साकारून एका रात्रीत झाली स्टार, होतंय प्रचंड कौतुक
  • Devendra Fadnavis : 2030 पर्यंत 50 टक्के पेट्रोल-डिझेलची आपली गरज.. पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in