• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जन्मतःच नवजात मुलाची सलमान सारखी ताकद, स्टाइल बघून डॉक्टर नर्स हैराण…

September 1, 2026 by admin Leave a Comment


आपण नवजात बाळाची प्रचंड काळजी घेतो,  त्याला काही होऊ नये यासाठी डॉक्टर आणि पालकांचे अनेक प्रयत्न सुरु असतात. पण एका बाळापाहून चक्क नर्स देखील हैराण झाली आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकताच जन्माला आलेलं बाळ दिसत आहे. बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर सर्वात आधी त्याला उटलं पकडतात.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नर्स जेव्हा बाळाला उलटं पकडते तेव्हा ते बाळ ट्रेला घट्ट पकडून राहतो…  त्यामुळे जन्माला येताच बाळाला प्रचंड ताकद आहे… असं  नेटकरी म्हणत आहे.

सध्या व्हायरल होत असलेला नवजात मुलाचा व्हिडीओ सिंह साहिबा या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ

 

आज मेडिकल कॉलेज में एक नन्हे मेहमान का जन्म हुआ
वज़न करीब 5 किलो… और पैदा होते ही ऐसा जलवा दिखाया कि सबकी हँसी छूट गई!
नर्स ने मुझसे कहा—“इसका जलवा देखिए!”
बच्चा अपनी दोनों मुट्ठियों से ट्यूब को ऐसे पकड़कर बैठा था, जैसे छोड़ने का नाम ही नहीं लेना!
नर्स बोली—“पैदा होते ही… pic.twitter.com/rYFSrCB0Mv

— सिंह साहिबा (@SiwanBazar) August 31, 2026

व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन मध्ये सिंह साहिबा हिने कॅप्शनमध्ये, ‘आज मेडिकल कॉलेजमध्ये चिमुकल्या पाहुण्याचा जन्म झाला. बाळ जवळपास 5  किलोचं आहे आणि जन्माला येताच त्याने असा जलवा दाखवला की सर्वांना हसू आलं… नर्सने मला सांगितलं, ‘याचा जलवा पाहिला… ‘

पुढे असं लिहिलं आहे की, ते बाळ दोन्ही मुठींनी ट्रे घट्ट पकडून होतं, जणू काही ते सोडणारंच नव्हतं! नर्स म्हणाली, “जन्मापासूनच तो सलमान खानसारखी ताकद आणि स्टाईल दाखवत आहे!” एवढ्या लहानग्या बॉसने दाखवलेला प्रचंड आत्मविश्वास पाहून सर्व कर्मचारी हसले.’, सध्या व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे.

 






Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक कसा बदलला? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया समोर
  • सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात धन आणि प्रतिष्ठेत वाढ
  • Indus Water Treaty : सिंधू जल कराराचा निर्णय बाजूने लागताच पाकिस्तानला लगेच माज चढला, हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात ओकली गरळ
  • Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
  • Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in