
मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रोल स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग लागली असून अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply