• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका

September 4, 2026 by admin Leave a Comment


नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत लवकरच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. महाराष्ट्रामधील दोन कोटी मतदार वगळले गेले. भविष्यात दोन कोटी घुसले जातील अशी टीका ठाकरेंनी केली. नावाने आता तुम्ही एक जो उल्लेख केला की ही जी काही पॉलिसी आहे, ही योजना आहे, ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानेच ती रजिस्टर झालेली आहे आणि त्या नावानेच मिळेल. म्हणजे हा काही तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न नाहीये. पण नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत. त्यांचा समाचार आपण घेत चाललेलोच आहोत आणि तो लवकर त्याचा निकाल लागेल.

याची मला खात्री आहे. परकला प्रभाकरनी सांगितलं होतं की लोकसभा ते विधानसभा या काळात 45 लाख मतदार हे जास्तीचे नोंदले गेले. आता हे आले कुठून मतदार? सहा महिन्यामध्ये 45 लाख जास्त नेमले गेले, नोंदले गेले आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये दोन कोटी कापले गेले. म्हणजे दोन कोटी कुठे कापले गेले? प्रत्येकाला तुम्हाला तुमची मतदार यादी आहे, तुम्हाला मतदार यादी पाठ असायला पाहिजे. कारण दोन कोटी जिथे गाळले गेलेत याचा अर्थ कदाचित मी असा लावला तर तो चुकीचा होणार नाही की पलीकडची लोकं हे दोन कोटी हे जास्त घुसवू शकतील उद्या. कारण आता वगळले गेलेत, त्यांची खातं जमा केली आणि आता त्यांची नावं आली. कुणाला कळणार आहे ते खरे आहेत की खोटे आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in