
पोटच्या मुलानेच आईवर सुरीने सपासप वार केल्याची धक्कदायक घटना महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे घडली आहे. आईशी झालेल्या वादानंतर रागाने संतापलेल्या मुलाने आईवर भाजी कापण्याच्या सुरीने वार केल्यानंतर या मुलाने स्वत: वरही वार करुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुलाला महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे मुलानेच आईशी किरकोळ वादातून तिच्यावर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलाने देखील स्वत:वर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Leave a Reply