• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका

September 4, 2026 by admin Leave a Comment


पुण्यामध्ये जुलूसच्या दरम्यान डीजे लावल्याप्रकरणी कोर्टाकडनं मंडळाला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. पुण्यातील अल मदिना यंग बॉईज सर्कल मंडळ दोषी ठरलेलं आहे. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, डीजे व्यावसायिकाला दंड ठोठावण्यात आलेला आहे.

परवानगी नसताना डीजे लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 24 ऑगस्टला पुण्यामध्ये जुलूस दरम्यान डीजे लावण्यात आला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल
  • Who is Ayushi Shekhawat : क्रिकेटच्या मैदानात सौंदर्य अवतरलं, ती लावण्यवती नेमकी कोण; फोटो तुफान चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in