• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्वीन ऑफ लातूर, जेनेलियाच्या लाल पंजाबी सूटमधील सौंदर्य पाहून चाहते थक्क, फोटो पाहून…

September 6, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री जेनेलिया देशमुख आपल्या अभिनयासोबतच साध्या आणि सोज्वळ सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

नुकतेच तिने पारंपरिक लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिच्या या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नुकतेच तिने पारंपरिक लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

या फोटोंमध्ये जेनेलिया देशमुख लाल रंगाचा हेवी वर्क असलेला पंजाबी सूट आणि त्यावर मॅचिंग धोती-सलवार परिधान केलेली दिसत आहे. या पारंपरिक पोशाखात तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

या फोटोंमध्ये जेनेलिया देशमुख लाल रंगाचा हेवी वर्क असलेला पंजाबी सूट आणि त्यावर मॅचिंग धोती-सलवार परिधान केलेली दिसत आहे. या पारंपरिक पोशाखात तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

या लूकला परिपूर्ण करण्यासाठी तिने लांब पारंपरिक झुमके अंगठ्या आणि सुंदर हातफूल घातलं आहे. तिचे मोकळे केस कपाळावरील छोटी लाल टिकली आणि गजरा या संपूर्ण लूकमध्ये विशेष भर घालत आहेत.

या लूकला परिपूर्ण करण्यासाठी तिने लांब पारंपरिक झुमके, अंगठ्या आणि सुंदर हातफूल घातलं आहे. तिचे मोकळे केस, कपाळावरील छोटी लाल टिकली आणि गजरा या संपूर्ण लूकमध्ये विशेष भर घालत आहेत.

जेनेलिया देशमुखने हा पारंपरिक लूक केला असून त्याचे फोटो शेअर करताना तिने ‘A slow Sunday is my kinda luxury’ असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

जेनेलिया देशमुखने हा पारंपरिक लूक केला असून त्याचे फोटो शेअर करताना तिने ‘A slow Sunday is my kinda luxury’ असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! भाजपमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर? गिरीश महाजन येताच मंत्र्याचं बैठकीतून वॉक आऊट
  • आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, प्रशांत महासागरात भयंकर, भारतासाठी काय धोका?
  • मी गारच पडले होते.., इंटिमेट सीनबद्दल अक्षया गुरवचा मोठा खुलासा; आईने दिली अशी परवानगी
  • Video: प्रसिद्ध अभिनेत्रीला नको तिथं स्पर्श, ती घटना घडताच संतापली, सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद
  • 4 ठिकाणी अगरबत्ती चुकूनही पेटवू नका, अन्यथा…जाणून घ्या धोके

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in