• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काजोल-आमिर खानचं पावसातील प्रचंड रोमँटिक गाणं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन

July 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये पावसाच्या सरी आणि रोमँटिक गाण्यांचे नाते नेहमीच खास राहिले आहे. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘देखो ना’, जे 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फना’ चित्रपटातील लोकप्रिय रोमँटिक गाणं आहे. जवळपास 20 वर्षांनंतरही हे गाणे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून पावसाळ्यात आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

हे गाणे सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. जतिन-ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या गाण्यात आमिर खान आणि काजोल यांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.

हे गाणे सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. जतिन-ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या गाण्यात आमिर खान आणि काजोल यांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.

या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील या गाण्याच्या व्हिडिओला 4.4 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर लिरिकल व्हर्जनलाही 1.5 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावरही या गाण्यावर अनेक रील्स तयार होत आहेत.

या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील या गाण्याच्या व्हिडिओला 4.4 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर लिरिकल व्हर्जनलाही 1.5 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावरही या गाण्यावर अनेक रील्स तयार होत आहेत.

‘फना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले होते. आमिर खान आणि काजोल यांच्यासह ऋषी कपूर किरण खेर तब्बू आणि अली हाजी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

‘फना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले होते. आमिर खान आणि काजोल यांच्यासह ऋषी कपूर, किरण खेर, तब्बू आणि अली हाजी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

सुमारे 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट 26 मे 2006 रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत तो त्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

सुमारे 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट 26 मे 2006 रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत तो त्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in