• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे…

June 25, 2026 by admin Leave a Comment


ठाकरे गटाला मोठा धक्का देत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निधाप्रकरणी जोरदार टीका केली. आता धाराशिवमध्ये 18 कोटी रुपयांच्या निधीवरून नवा वाद सुरू झाला आहे. शहरातील आठवडी बाजारासाठी 8 कोटी, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी 5 कोटी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 3 कोटी आणि बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीचे श्रेय घेण्यावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीत सिंह पाटील समर्थकांमध्ये वाद रंगला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे दोघांच्या समर्थकांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे… दोन्हीमध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे आणि श्रेयवाद उफाळला आहे. यामध्ये सर्व विकास कामांसाठी निधी मंजूर असं लिहिलेलं आहे. त्यावर आता पाटील समर्थकांनी थेट आम्ही पाठपुरावा केल्याने कामाला यश आलं आहे असं नमूद केलं आहे….



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in