• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उपोषण सोडणार की नाही! जरांगे पाटील यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर ठेवली अट

September 2, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. 29 ऑगस्टपासून मूळ गाव असलेल्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या केल्याचं जाहीरपणे सांगितलं. पण असं असूनही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असंही त्यांनी सांगितलं. इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in