• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इतकं सुंदर गाणं पण लंता मंगेशकरांनी रागात गायलं, तरीही ठरलं सुपरहिट, ऐकताच मनाला मिळतो सुकून

July 26, 2026 by admin Leave a Comment


लंता मंगेशकर यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. ज्यामधील अनेक गाणी आजही चाहत्यांच्या मोबाईलमध्ये आणि प्रेक्षकांच्या ओठांवर नेहमी असतात. असंच एक गाणं जे 48 वर्षांपूर्वी लंता मंगेशकर यांनी रागात गायलेलं.

हे गाणं त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केलं.  आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे. श्रावण महिना सुरू होताच हे गाणं अनेकांच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतं. हे गाणं म्हणजे 'सत्यम शिवम सुंदरम'.

हे गाणं त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केलं. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे. श्रावण महिना सुरू होताच हे गाणं अनेकांच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतं. हे गाणं म्हणजे 'सत्यम शिवम सुंदरम'.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील हे शीर्षकगीत श्रावण महाशिवरात्री आणि शिवपूजेच्या वेळी आवर्जून ऐकले जाते.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील हे शीर्षकगीत श्रावण, महाशिवरात्री आणि शिवपूजेच्या वेळी आवर्जून ऐकले जाते.

माध्यमांतील वृत्तांनुसार चित्रपटाचे संगीत सुरुवातीला लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी द्यावे अशी राज कपूर यांची इच्छा होती. मात्र नंतर ही जबाबदारी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्याकडे सोपवण्यात आली. या निर्णयामुळे लता मंगेशकर नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी सुरुवातीला चित्रपटासाठी गाणे गाण्यासही नकार दिल्याचे सांगितले जाते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाचे संगीत सुरुवातीला लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी द्यावे अशी राज कपूर यांची इच्छा होती. मात्र, नंतर ही जबाबदारी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्याकडे सोपवण्यात आली. या निर्णयामुळे लता मंगेशकर नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी सुरुवातीला चित्रपटासाठी गाणे गाण्यासही नकार दिल्याचे सांगितले जाते.

यानंतर राज कपूर यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी तयार झाल्या. स्टुडिओत त्यांनी प्रथम गाण्याचे बोल पाहिले थोडा सराव केला आणि त्यानंतर एकाच टेकमध्ये संपूर्ण गाणं पूर्ण केले. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे पुन्हा रेकॉर्डिंगची गरजच भासली नाही. स्टुडिओतील उपस्थित मंडळीही त्यांच्या गायकीने भारावून गेली होती.

यानंतर राज कपूर यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी तयार झाल्या. स्टुडिओत त्यांनी प्रथम गाण्याचे बोल पाहिले, थोडा सराव केला आणि त्यानंतर एकाच टेकमध्ये संपूर्ण गाणं पूर्ण केले. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे पुन्हा रेकॉर्डिंगची गरजच भासली नाही. स्टुडिओतील उपस्थित मंडळीही त्यांच्या गायकीने भारावून गेली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in