• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना पाकिस्तानने गमावला तर विराट कोहलीचं नुकसान! असं आहे कनेक्शन

September 1, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 9 सप्टेंबरला बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला लोळवलं होतं. त्यामुळे तिसरा कसोटी सामनाही आरामात जिंकतील अशीच स्थिती आहे. त्यात पाकिस्तानने सात खेळाडूंना बाहेर पाठवलं आहे. इतकंच काय तर कोचिंग स्टाफही बदलला आहे. (Photo: PTI)

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे हा बदल केल्यानंतरही संघ तिसरा कसोटी सामना जिंकेल का? हा प्रश्न आहे. पण पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्याचा परिणाम विराट कोहलीवरही होईल. आता हे कनेक्शन काय आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. (Photo: PTI)

इंग्लंडचा संघ जो रूटच्या नेतृत्वात खेळत आहे. बेन स्टोक्सने निवृत्ती घेतल्यानंतर जो रूटच्या खांद्यावर पुन्हा  जबाबदारी आली आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय जो रूटच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कर्णधार म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विराट कोहलीच्या तुलनेत सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरेल. (Photo: PTI)

लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर जो रूटने विराट कोहलीची बरोबरी साधली होती. सध्या दोन्ही खेळाडूंच्या कर्णधारपद कार्यकाळाची आकडेवारी पाहता 14-14 विजय आहेत. विराट कोहलीने 22सामन्यात 14 सामने जिंकले होते. तर रूटने 35 सामन्यात 14 विजय मिळवले आहे. त्यामुळे इंग्लंडने जो रूटच्या नेतृत्वात पुढचा सामना जिंकला तर विराट कोहलीच्या पुढे निघून जाईल. (Photo: PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या नावावर ठआहे. त्याने 40 सामन्यात 25 विजय मिळवले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर बेन स्टोक्स असून त्याने 40 पैकी 21 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in