• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल; काय होणार?

April 22, 2026 by admin Leave a Comment


नाशिक आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरणाच्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एकानंतर एक अपडेट समोर येत असताना सरकार आता थेट अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. एकूणच शासनाची आता सर्व आयटी कंपन्यांवर करडी नजर असेल. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नुकतेच महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

नवीन निर्देशांनुसार कॉर्पोरेटमध्ये कोणावरही दबाव, गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. यावेळी त्यांनी महिलांसाठी विशेष अभ्यास गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या गटाद्वारे सीआयएस प्रणालीचा वापर करून महिलांच्या अडचणी, तक्रारी नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागाकडून लवकरात लवकर उपाययोजनादेखील केल्या जातील.

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आले होते. यानंतर पोलिस प्रशासन तसेच सरकार अलर्ट मोडवर आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे 3 सिक्रेट फुलझाड, खिडकीत लावल्यास घरातली दुर्गंधी जाईल पळून; फक्त एकदा लावा अन्…
  • तामिळनाडू आणि प.बंगालमध्ये मतांसाठी नोटा आणि दारुचा अक्षरश: पाऊस, एक हजार कोटींचा माल जप्त
  • सर्वात स्वस्त दारू! 1500 रुपयांची बॉटल फक्त 500 रुपयांना; नेमकी कुठे मिळते?
  • US, Iran Conflict : इराणचा गेम ओव्हर, ट्रम्प यांचा एक डाव अन् अमेरिका ठरली गेमचेंजर, आता युद्धात नव्या देशाची एन्ट्री
  • LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in