• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशी कोणती नदी आहे, जिच्यावर आतापर्यंत कोणता पुल बांधला गेला नाही

April 25, 2026 by admin Leave a Comment


दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी (Amazon River) ही जगातील एकमेव सर्वात लांब आणि मोठी नदी आहे, जिच्या पात्रावर आजपर्यंत एकही पुल बांधला गेलेला नाही.

ॲमेझॉन नदीवर पुल न बांधण्यामागे मुख्य कारण म्हणजे ही नदी वर्षावनातून (Rainforest) वाहते. अत्यंत रुंद आणि आजूबाजूला लोकसंख्येची कमतरता त्यामुळे या नदीवर आजपर्यंत एकही पुल बांधला गेलेला नाही. ॲमेझॉन नदीवर पुल न होण्यामागे अन्य मुख्य कारणे खाली प्रमाणे आहेत.

दुर्गम स्थान: ही नदी घनदाट वर्षावनातून वाहते. जेथे पायाभूत सुविधा ( रस्ते आदी ) अजिबात नाही. त्यामुळे या ॲमेझॉन नदीवर पुल बांधण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही.

रुंदी आणि जलप्रपात – ॲमेझॉन नदीचे पात्र पावसात प्रचंड मोठे आणि पाणीचा प्रवाह खूपच जास्त वाढतो. त्यामुळे ॲमेझॉन नदीवर पुल बांधता येणे खूपच कठीण आहे.

नौकांचा वापर – ॲमेझॉन नदीच्या क्षेत्रातील लोक परिवहनासाठी नौकांवर आणि इतर बोटींवर अवलंबून आहते. त्यांना त्यामुळे त्यांच्याकडे वाहने नसल्याने त्यांना पुलाची काही गरज नाही.

कमी लोक संख्या – ॲमेझॉन नदीच्या किनारी भागातील लोकसंख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या नदीवर कधी पुलाची गरजच निर्माण झालेली नाही.

ॲमेझॉन नदीच्या शिवाय अन्य नद्या उदा.इजिप्तची नाईल नदी आणि चीनची यांग्त्जीं नदीवर अनेक पुल उपलब्ध आहेत. परंतू ॲमेझॉन नदी या बाबतीत एकदम वेगळीच आहे.तिच्यावर एकही पुल बांधलेला नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs GT Live Streaming : गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, यला आर्मी जिंकणार?
  • LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?
  • RR vs SRH : इशानच्या खेळीसमोर वैभवचं शतक व्यर्थ, हैदराबादचा सलग चौथा विजय, राजस्थानचा 5 विकेट्सने धुव्वा
  • पुण्यात असहाय महिलेची रस्त्यातच प्रसुती, स्थानिक मदतीला धावले, सरकारी रुग्णालयावर होतोय गंभीर आरोप
  • इराणसोबत चर्चा रद्द होताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, अधिकाऱ्यांना थेट आदेश… जगाची धाकधूक वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in