
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 26 एप्रलिला डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोसमातील आठवा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
Leave a Reply