• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?

April 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत रविवारी 26 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 38 व्या सामन्यात आतापर्यंतचे 2 अपयशी संघ आमनेसामने असणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा एकूण आठवा सामना असणार आहे. लखनौने आतापर्यंत 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर केकेआरची लखनौपेक्षा वाईट अवस्था आहे. केकेआरला 7 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. केकेआरचा 1 सामना पावसाने वाया घालवला. तर केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने या लोकांना थांबवलं नाही तर झोडाझोडी होणारच, मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
  • Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट
  • IPL 2026 : वैभवचा शतकासह धमाका, युवा फलंदाजाचे 2 वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 5 विक्रम
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
  • CSK vs GT Live Streaming : गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, यला आर्मी जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in