• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs SRH : इशानच्या खेळीसमोर वैभवचं शतक व्यर्थ, हैदराबादचा सलग चौथा विजय, राजस्थानचा 5 विकेट्सने धुव्वा

April 25, 2026 by admin Leave a Comment


सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या आणि एकूण 36 व्या सामन्यात होम टीम राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे वैभव सूर्यवंशी याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान 5 विकेट्स राखून 9 बॉलआधी पूर्ण केलं. हैदराबादने 18.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 229 धावा केल्या. हैदराबादचा एकूण पाचवा तर पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील पहिला विजय ठरला. हैदराबाद यासह पाचवा सामना जिंकणारी या मोसामतील चौथी टीम ठरली. तर राजस्थान रॉयल्सचा हा एकूण तिसरा पराभव ठरला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट
  • IPL 2026 : वैभवचा शतकासह धमाका, युवा फलंदाजाचे 2 वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 5 विक्रम
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
  • CSK vs GT Live Streaming : गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, यला आर्मी जिंकणार?
  • LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in