• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांच्या नातीचा भरजडीत सोन्याचा ड्रेस, कोट्यवधी आहे किंमत…

September 8, 2026 by admin Leave a Comment


बच्चन कुटुंबाची लाडकी नात, नव्या नवेली नंदा हिने कोणताही नवीन लूक केला, तो एक 'ट्रेंड' बनतो. नुकताच फॅशन क्षेत्रातील दिग्गज डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी या क्षेत्रात 40 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला.

यानिमित्ताने मुंबईत एका भव्य पार्टीच आयोजन करण्यात आल होत ज्याला सिनेमा आणि फॅशन विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींच्या गर्दीत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

यानिमित्ताने मुंबईत एका भव्य पार्टीच आयोजन करण्यात आल होत, ज्याला सिनेमा आणि फॅशन विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींच्या गर्दीत अमिताभ बच्चन यांची नात, नव्या नंदा हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

 नव्या हिचे एका सोनेरी रंगाच्या 'मिनी-ड्रेस'मध्ये फोटो व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर श्वेता बच्चन हिने काही वर्षांपूर्वी हाच ड्रेस घातलेला केला होता; नव्याने पार्टीसाठी तिच्या आईचा 11 वर्षे जुना मिनी-ड्रेस घातला होता.

नव्या हिचे एका सोनेरी रंगाच्या 'मिनी-ड्रेस'मध्ये फोटो व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, श्वेता बच्चन हिने काही वर्षांपूर्वी हाच ड्रेस घातलेला केला होता; नव्याने पार्टीसाठी तिच्या आईचा 11 वर्षे जुना मिनी-ड्रेस घातला होता.

श्वेताने 2015 मध्ये 'बीएमडब्ल्यू इंडियन ब्रायडल फॅशन वीक' दरम्यान झालेल्या 'अबू जानी-संदीप खोसला' यांच्या शोमध्ये हा ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी तिने या ड्रेससोबत गडद लाल रंगाची लिपस्टिक एक आकर्षक सोनेरी ब्रेसलेट आणि काळ्या रंगाच्या 'हील्स'ने लूक पूर्ण केला.

श्वेताने 2015 मध्ये 'बीएमडब्ल्यू इंडियन ब्रायडल फॅशन वीक' दरम्यान झालेल्या 'अबू जानी-संदीप खोसला' यांच्या शोमध्ये हा ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी तिने या ड्रेससोबत गडद लाल रंगाची लिपस्टिक, एक आकर्षक सोनेरी ब्रेसलेट आणि काळ्या रंगाच्या 'हील्स'ने लूक पूर्ण केला.

नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नव्या कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नव्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न  करत असते.

नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नव्या कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नव्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Apurva Mukhija : रिबेल किडचा BF सोबत रोमँटिक अंदाज, पार्टीत सर्वांसमोर अपूर्वाचं लिपलॉक ; कोण आहे तो ?
  • तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ… माझ्या नादाला लागायचं नाही, जरांगे पाटलांचे मंत्री गोगावलेंना उत्तर
  • Gold Rate : सोन्याचा भाव पुन्हा वाढला, 10 ग्रॅमसाठी लागणार तब्बल…वाचा नेमका भाव काय?
  • विद्यानंद बापटांना थेट अमेरिकेला पाठवू, पुणेकर चांगलेच संतापले; डीजे बंदीवरून लोकांची भूमिका काय?
  • सपना चौधरीचं 8 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यावरील डान्स पाहण्यासाठी लोक पत्र्यांवर चढायचे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in