• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दिपके याने पार लावली कंगना राणावतची वाट, थेट म्हटले, तिला कोण..

July 29, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके याने सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. बीजेपी खासदार कंगना राणावत हिने जेंनझीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजीत दिपकेने प्रतिक्रिया दिली. कंगना राणावत हिला सडेतोड उत्तर अभिजीत दिपकेकडून देण्यात आले. अभिजीत दिपके याने म्हटले की, कंगना राणावत हिला कोणी गांर्भीयाने घेत नाही. तिला कोण घेते गांर्भीयाने? हेच नाही तर यावेळी 24 तासात पुन्हा एकदा अभिजीत दिपकेने आंदोलनाचा मोठा इशारा सरकारला दिला. जर सरकार सहमत झाले नाही तर आम्हाला लवकरच नवीन आंदोलन सुरू करावे लागेल. आमचे आंदोलन सरकारच्या निर्णयावर आधारित आहे. सरकारने जर सुधारणा केली नाही तर नवीन आंदोलन सुरू होईल.

कारण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे, त्यामुळे आम्हाला हे करावेच लागेल. अभिजीत दिपके सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने समाधानी नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कंगना राणावत हिने थेट जनरेशन गटार म्हटले, ज्याने नव्या वादाला तोंड फुटले.

त्यात एक आंदोलन संपले आणि आता दुसरे आंदोलन करण्याची धमकी अभिजीत दिपकेकडून दिली जात आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला.

त्यातच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून भारतात दाखल झालेल्या अभिजीत दिपके याच्या नव्या पार्टीने थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. देशभरातील विविध शहरांमध्ये अभिजीत दिपके याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. विद्यार्थी रस्त्यावर येत होती. यासोबतच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत होती, सरकारवर दबाव मोठ्या प्रमाणात वाढला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in