• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंडी उकडताना भांड्यात लिंबू का टाकतात? सुगरण महिलांनाही माहिती नाही रहस्य

April 20, 2026 by admin Leave a Comment


सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपीच्या अनेक बातम्या समोर येतात. ज्यामध्ये काही हटके पद्धती देखील पाहायला मिळतात. असाच एक अनोखा प्रकार म्हणजे, अंडी उकडताना त्यामध्ये लिंबू का टाकतात? याचे उत्तर अनेक महिलांना माहिती नाही.

अंडी उकडताना ती तडकणे किंवा सोलताना अंड्याचा भाग टरफलासोबत निघणे ही समस्या अनेकांसोबत घडते.

अंडी उकडताना ती तडकणे किंवा सोलताना अंड्याचा भाग टरफलासोबत निघणे ही समस्या अनेकांसोबत घडते.

अंडी उकडताना पाण्यात थोडासा लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड टाकल्यास अंडी फुटत नाहीत आणि सोलायलाही सोपी होतात.

अंडी उकडताना पाण्यात थोडासा लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड टाकल्यास अंडी फुटत नाहीत आणि सोलायलाही सोपी होतात.

लिंबातील सौम्य आम्लामुळे अंड्याच्या कवचावरचा ताण कमी होतो आणि आतला पडदा सैल होतो. यामुळे अंडी व्यवस्थित शिजतात आणि सोलताना सहज निघतात.

लिंबातील सौम्य आम्लामुळे अंड्याच्या कवचावरचा ताण कमी होतो आणि आतला पडदा सैल होतो. यामुळे अंडी व्यवस्थित शिजतात आणि सोलताना सहज निघतात.

विशेष म्हणजे यामुळे अंड्याच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही. लिंबू उपलब्ध नसेल तर त्याऐवजी एक चमचा व्हिनेगरही वापरू शकता.

विशेष म्हणजे, यामुळे अंड्याच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही. लिंबू उपलब्ध नसेल तर त्याऐवजी एक चमचा व्हिनेगरही वापरू शकता.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज
  • अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज
  • मोठी बातमी! आता थेट रशियावर भीषण हल्ला, रिफायनरी उडवल्या, सैन्य तळांवरही हल्ले, जग हादरलं
  • Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?
  • ही डाळ चक्क ‘नॉन व्हेज’ मानली जाते, प्रसादातही समावेश आहे वर्ज्य..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in