• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज, पहिल्या स्थानी भारतीय, कोण आहे तो?

June 15, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावावर आहे. या खेळाडूने बॉलिंगने अनेक विक्रम केले आहेत. मात्र हा खेळाडू डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळा आऊट झालाय. या निमित्ताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या 4 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

Kagiso Rabada Test Cricket

डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळ आऊट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी संयुक्तरित्या 4 फलंदाज आहेत. हे 4 फलंदाज प्रत्येकी 12-12 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या चौघांमध्ये बांगलादेशचा मोमिनुल हक, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि बांगलादेशच्या खलील अहमद याचा समावेश आहे. (Photo Credit : PTI)

Keshav Maharaj South Africa

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. केशव 36 कसोटी सामन्यांत 13 वेळा शून्यावर बाद झालाय. (Photo Credit : Getty)

Mohammed Siraj Team India

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सिराज 45 कसोटी सामन्यांतील 61 डावांत खेळला आहे. सिराज त्यापैकी 16 वेळा झिरोवर आऊट झाला आहे. (Photo Credit : PTI)

Team India Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराह याच्या नावावर डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा वाईट विक्रम आहे. बुमराह या स्पर्धेत सर्वाधिक 23 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?
  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा
  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in