• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vishakha Raut : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द

September 5, 2026 by admin Leave a Comment


निवृत्ती बाबार, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. सरकारच्या नगरविकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी झाली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘छपरी, गुंडा…’ या हिंदुत्ववाद्यावर भडकले AIMIM नेते वारिस पठाण, CJP वरून असा साधला निशाणा
  • नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
  • Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन
  • मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’; मनसे नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
  • Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in