• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vinod Kambli | मागचं पुढचं काहीच आठवेना… माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा धोका

April 16, 2026 by admin Leave a Comment


माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत. कांबळीच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळीला ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका असून त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (क्लॉट) तयार झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता उपचार अधिक गुंतागुंतीचे झाले असल्याचं सांगितलं जात आहे. या आजाराचा त्यांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम झाला असून त्याला मागचं काहीच आठवत नाहीये. सध्या तो स्मरणशक्तीशी झुंज देत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. दरम्यान, या कठीण काळात त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Women Reservation: महिला आरक्षण विधेयकावरून खडाजंगी, संसदेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी घडलं काय?
  • मुंबईकरांवर मोठं संकट, येत्या 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात; धरणांची स्थिती काय?
  • TCS Nashik Nida Khan : लैंगिक त्रास दिला जातोय हे सांगूनही Action ने घेणारी ही TCS ची HR निदा खान कोण आहे?
  • IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी हाच मुंबई इंडियन्सचा खरा इश्यू’ मोठ्या खेळाडूच परखड मत
  • Sanjay Raut Full Press | नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in